सारथी बद्दल

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी)

  • छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही महाराष्ट्र शासनाची नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील दिनांक 25 जून, 2018 रोजी कंपनी कायदा 2013 च्या कलम 8 अन्वये स्थापन करण्यात आलेली नॉन-प्रॉफिट कंपनी आहे. महाराष्ट्र राज्यातील मराठा ,कुणबी, मराठा - कुणबी व कुणबी -मराठा या लक्षित गटातील समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासाकरिता या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.
  • SARTHI ची उद्दिष्टे आणि रोजगार वाढीसाठी उपक्रम:
    • रोजगार, स्वयंरोजगार, उद्योजकता यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण करणे
    • विद्यार्थी, विद्वान, उद्योजक, शेतकरी आणि महिलांसाठी मार्गदर्शन आणि समुपदेशन केंद्रे स्थापन करणे
    • संस्था आणि विविध शिष्यवृत्ती, फेलोशिप, स्टायपेंड अनुदान राबवणे
  • अधिक माहितीसाठी: https://sarthi-maharashtragov.in/