प्रमाणपत्र
  • जे उमेदवार संपूर्ण मॉड्युल यशस्वीरित्या पूर्ण करतील आणि अंतिम परीक्षा उत्तीर्ण होतील, अशा उमेदवारांना SARTHI आणि MKCL द्वारे संयुक्तपणे प्रमाणित केलेले ‘मॉड्युलनुसार प्रमाणपत्र’ मिळेल.
  • जे उमेदवार सर्व ४ मॉड्यूल यशस्वीरित्या पूर्ण करतील आणि सर्व ४ मॉड्यूल्सची अंतिम परीक्षा उत्तीर्ण करतील, अशा उमेदवारांना SARTHI आणि MKCL द्वारे संयुक्तपणे प्रमाणित 'CSMS-DEEP डिप्लोमा - प्रमाणपत्र' मिळेल.