माहिती अधिकार अधिनियम २००५च्या अनुरोधाने एमकेसीएलचे माहिती अधिकारी

श्री. सचिन निरगुडकर
वरिष्ठ उप कंपनी सचिव,
वरिष्ठ व्यवस्थापक कायदेशीर व्यवहार आणि माहिती अधिकारी (आरटीआय अंतर्गत)
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित,
आयसीसी ट्रेड टॉवर, ‘ए’ विंग, ५ वा मजला,
सेनापती बापट मार्ग, शिवाजीनगर, पुणे ४११ ०१६.
संपर्क क्रमांक: +९१-२०-२५६३ ३००६/४०११ ४५००/४०११ ४५०१
फॅक्स: +९१-२०-२५६३ ०३०२

माहिती अधिकार अधिनियम २००५च्या अनुरोधाने एमकेसीएलचे पदसिद्ध अपीलीय अधिकारी

मिस. वीणा कामथ
व्यवस्थापकीय संचालक आणि अपीलय अधिकारी (माहिती अधिकार अधिनियमांतर्गत)
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित,
आयसीसी ट्रेड टॉवर, ‘ए’ विंग, ५ वा मजला,
सेनापती बापट मार्ग, शिवाजीनगर, पुणे ४११ ०१६.
संपर्क क्रमांक: +९१-२०-२५६३ ३००६/४०११ ४५००/४०११ ४५०१
फॅक्स: +९१-२०-२५६३ ०३०२


माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती मिळण्याकरिता भरावे लागणारे शुल्क.

कर्मचारी व प्रशिक्षण विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालय यांनी दिनांक १६ सप्टेंबर, २००५ च्या आदेशान्वये, कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडून माहिती अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत माहिती मिळविण्याकरिता असलेल्या अर्जासाठी १०/- रुपये एवढे शुल्क निश्चित केले आहे.

वरील गोष्टी लक्षात घेता, ज्या अर्जदारांना महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) यांच्याविषयी माहिती प्राप्त करावयाची आहे त्यांनी त्यांच्या अर्जासोबत रु. १०/- हे लागू असणारे शुल्क ‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित’ यांचे नावे, पुणे येथे देय असलेल्या डीडी/ पे ऑर्डरच्या स्वरूपात जोडणे आवश्यक आहे.