ठळक वैशिष्ट्ये

५००० हून अधिक
अधययन केंद्रे
संपूर्ण महाराष्ट्रात अधिकृत अध्ययन केंद्रांचे विस्तृत नेटवर्क
७५,००० हून अधिक
कंप्यूटर्स
अध्ययन केंद्रांमध्ये ई-लर्निंग सेवा पुरविणार्‍या संगणकीय व्यवस्थांचे नेटवर्क
७० लाखांहून अधिक
विद्यापीठ पातळीवरील विद्यार्थी
एमकेसीएलचे सॉफ्टवेअर वापरून त्यामधील शैक्षणिक ई-प्रशासन सेवांचा एवढ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे
२५००० हून अधिक
युवक
एवढ्या युवकांना एमकेसीएलच्या सर्वसमावेशक आणि शाश्वत नेटवर्क पार्टनर कार्यक्रमाच्या माध्यमातून रोजगार मिळाला
१.२५ कोटींपेक्षा अधिक
विद्यार्थी
एमकेसीएलच्या Exam Live Frameworkच्या माध्यमातून ऑनलाइन प्रवेश आणि ऑनलाइन पदभरती सेवा संपूर्ण राज्यात एवढ्या विद्यार्थ्यांना पुरविण्यात आल्या आहेत
६००० हून अधिक
कॉलेज आणि अभ्यास केंद्र
एमकेसीएलच्या डिजिटल युनिव्हर्सिटी सॉफ्टवेअर फ्रेमवर्क अंतर्गत विविध ई-सेवा प्राप्त करणार्या कॉलेज आणि अभ्यास केंद्राची संख्या

७ संयुक्त उपक्रम
जगभरातील विविध भौगोलिक प्रदेशांमध्ये माहिती तंत्रज्ञानाविषयी साक्षरतेचा प्रसार करणार्‍या आणि अस्तित्वात असलेल्या इतर सेवा जशाच्या तशा पुरविणार्‍या संस्था
१.४ कोटींपेक्षा अधिक स्मार्ट यूजर्स
कंप्यूटर्स वापरणारे एवढे स्मार्ट यूजर्स आहेत ज्यांनी MS-CIT अभ्यासक्रम पूर्ण केला आहे
१८ उत्पादने व सेवा
शिक्षण आणि प्रशासन क्षेत्राच्या सबलीकरणासाठी एमकेसीएलच्या विविध सेवा
MKCL World

नागरिकांचे सबलीकरण

तीन देशांमध्ये आणि १44 देशांमधील शिकणारे

  एमकेसीएलची उपस्थिती

  • सौदी अरेबिया
  • इजिप्त
  • भारत

रोजगार निर्मिती
 • राज्यातील २५,००० युवकांना मुंबई, पुणे किंवा जवळपासच्या शहरांमध्ये स्थलांतर करावे न लागता त्यांच्या राहत्या ठिकाणी नियमितपणे उत्तम उत्पन्न देणार्‍या उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील रोजगाराच्या तसेच स्वयंरोजगाराच्या थेट संधी या नेटवर्कमध्ये मिळाल्या.
 • राज्यातील १,००,००० युवकांना त्यांच्या राहत्या ठिकाणी नोकरीच्या अप्रत्यक्ष संधी या नेटवर्कमध्ये मिळाल्या.

शासनाला मिळालेले आर्थिक लाभ
 • २००२-०३ साली झालेल्या २० कोटी रुपयांच्या आर्थिक उलाढालीत २०२१-२२ साली १५१.९५५ कोटी रुपयांपर्यंत वाढ झाल्यामुळे राज्यशासनाने चालू केलेल्या व्यवसायांना आत्मबळ मिळत आहे.
 • महाराष्ट्र शासनाच्या ३ कोटी रुपयांच्या समभागांच्या मोबदल्यात, लाभांश, परीक्षा शुल्क इत्यादींच्या रूपात ३००.२०७ कोटी रुपये गेल्या एकवीस वर्षांमध्ये महाराष्ट्र शासनाला अदा केले गेले आहेत.
 • सेवा कर, मूल्यवर्धित कर, कामांविषयीच्या करारांवरील कर, लाभांश वितरण कर इत्यादींच्या रूपात गेल्या एकवीस वर्षांमध्ये भारत सरकारला २४७.३७२ कोटी रुपये अदा केले गेले आहेत.